मा. पोलीस अधीक्षक सो., धुळे जिल्हा यांचे धुळेकर जनतेस आवाहन!
सर्व नागरीकांनी, भाविकांनी, मंडळांनी व आयोजकांनी गणेशोत्सव साजरा करताना पोलीसांना सहकार्य करुन उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा.
1.1k views | Dhule, Maharashtra | Sep 26, 2026