धुळे जिल्हा पोलीस दलाची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा- घरफोडी करणाऱ्या कुख्यात भादा टोळीचा केला पर्दाफाश, 12 गुन्हे उघडकीस, 20 लाखांहुन अधिक मुद्देमाल हस्तगत, 27 हुन अधिक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार जेरबंद.
धुळे तालुका पोलीस- लक्झरीमधुन 16.52 लाखांचा संशयास्पद मावा जप्त.
49 views | Dhule, Maharashtra | Sep 23, 2026