Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews

किनवट: किनवट ते आदिलाबाद रोडवरील अंबाडी जंगल परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल

Kinwat, Nanded | Dec 8, 2025
अवघ्या दोन दिवसापूर्वी किनवट ते आदिलाबाद जाणाऱ्या मार्गावरील अंबाडी घाटामध्ये एक बिबट्या व त्यांची दोन पिल्ले ही आढळून आली होती, सदर मार्गावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ शूट करत तो प्रसारमाध्यमावर व्हायरल देखील केला होता, आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास समाज माध्यमातील विविध ग्रुप व सोशल प्लॅटफॉर्म वर हा व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहे, नेहमीच ह्या या अंबाडी घाटामध्ये पांढरा पट्टेदार वाघ व बिबट्या यांचे दर्शन होत असते. यामुळे रात्री हा मार्ग वाहतुकीस बंद असतो.