Public App Logo
Profile Picture

Gajanan Patil Chandapure

@gapatil.143
14499Followers
0Following
अर्धापूर: पार्डी शेत शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले 80 हजार किमतीची हळद अज्ञाताने नेली चोरून, अर्धापूर पोलिसात गुन्हा नोंद
धर्माबाद: जंतर मंतर येथे युवकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धर्माबाद शहर कडकडीत बंद; वंचितने दिली होती बंदची हाक
लोहा: आडगाव शेत शिवारातील सौरऊर्जाचे सोलार पॅनल अज्ञाताने नेले चोरून, लोहा पोलिसात गुन्हा नोंद
उमरी: शहरातील फिर्यादीच्या घरात चोरी करत अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये नेले चोरून, पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: उद्याच्या बंदला सर्व पक्षीय संघटना यांनी पाठिंबा दिला आहे : वंचितचे जिल्हा सल्लागार प्रा.प्रल्हाद इंगोले यांची माहिती
नांदेड: दक्षिण मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला प्रचंड प्रतिसाद : आमदार बोंढारकर
नांदेड: किनवट शहरातील रहमत नगर गोकुंदा येथे अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी किनवट पोलिसात गुन्हा नोंद
लोहा: मारतळा ते हातनी फाट्याजवळ बेकायदेशीरत्या देशी दारू बाळगल्या प्रकरणी उस्माननगर पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या युवकावर लाठीचार्ज करणाऱ्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे - उबाठा महानगराध्यक्ष मारावार
उमरी: शहरातील महादेव मंदिरासमोर जुगार खेळणाऱ्या विरुद्ध उमरी पोलिसांनी केली कारवाई गुन्हा नोंद
मुखेड: तालुक्यातील खैरका शेत शिवारात सौर ऊर्जाचे प्लेट अज्ञाताने नेले चोरून, मुखेड पोलिसात गुन्हा नोंद
देगलूर: शहापूर येथील मोकळ्या जागेमध्ये जुगार खेळणाऱ्या विरुद्ध देगलूर पोलिसांनी केली कारवाई, आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
बिलोली: कृषी अधिकारी कार्यालय येथे फसवणूक केल्याप्रकरणी बिलोली पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
नांदेड: शहरातील साईबाबा कमान येथे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: किनवट शहरातील समृद्धी ऍग्रो एजन्सी येथे फसवणूक केल्याप्रकरणी किनवट पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: पिस्टल तलवार अमली पदार्थाच्या गोळ्या व वाहनासह 10.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एक आरोपी इतवारा गुन्हे शाखेने केला अटक
नायगाव-खैरगाव: कांडाळा ते धानोरा  जाणाऱ्या रोडवर जुगार खेळणाऱ्या विरुद्ध रामतीर्थ पोलिसांनी केली कारवाई, गुन्हा नोंद
हिमायतनगर: शहरातील गणेश चौक येथे अवैध रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या विरुद्ध हिमायतनगर पोलिसांनी केली कारवाई, गुन्हा नोंद
नांदेड: शहरातील साहेबजादा फत्तेसिंह मंगल कार्यालय अबचल नगर येथे बालविवाह लावल्या प्रकरणी वजीराबाद पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: पित्याने आपल्या दोन मुलाची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: सारखणी येथील ज्वेलर्स चे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून 1 लाख 70 हजारांचे ऐवज नेले चोरून, सिंदखेड पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: शहरातील तरोडा भागातील दिपक नगर येथे फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलिसात गुन्हा नोंद
लोहा: ढगे पिंपळगाव येथे अज्ञात आरोपीतांनी देवाच्या मूर्तीवरील 32 तोळे चांदीचे दागिने नेले चोरून,पोलिसात गुन्हा नोंद
माहूर: रेणुकाई मिल्क अँड डेअरी माहूर येथे फसवणूक केल्या प्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा नोंद
नांदेड: शहरातील ओव्हर नाईट ट्रॅव्हल्स हिंगोली गेट येथे नोकराने केली चोरी, वजीराबाद पोलिसात गुन्हा नोंद