सावनेर: आजाराला कंटाळून इसमाने घेतला गळफास, खापा शहरातील किल्लार पुरा येथील घटना
Savner, Nagpur | Apr 26, 2026 थापा शहरातील किल्लापुरा येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजता ओळखी झाली धर्मराज देखाटे असून तो एकटा राहणारा व्यसनाधीन व्यक्ती होता पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूपचंदला मध्याच्या व्यसनामुळे यकृताचा आजार झालेला होता त्याचे पोट अत्यंत फुगलेले होते आणि या आजाराने त्रस्त होऊन त्याने गळफास घेतला अशी चर्चा आहे