रिसोड: कवठा येथे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या रिसोड पोलिसात मर्ग दाखल
Risod, Washim | Aug 12, 2025 रिसोड तालुक्यातील कवठा येथे 22 वर्षी विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी मर्ग दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे