नांदेड: शिवाजीनगर येथे माने दंत रूग्णालयाच्या वतीने जेष्ठ नागरिकरिकांसाठी दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन : डॉ.रूपाली माने
Nanded, Nanded | Jul 5, 2025 आज शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शिवाजीनगर परीसरात डॉ.रूपाली माने यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज आषाढी एकादशी निमित्त शिवाजीनगर माने दंत रूग्णालयाच्या वतीने जेष्ठ नागरिकरिकांसाठी दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती डॉ. रूपाली माने यांनी आज दुपारी दिली आहे.