Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: वेदांतनगर परिसरात धाडसी चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 26, 2026
आज गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी वेदांतनगर पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, 25 फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता महिला फिर्यादी प्रीती न्यानेश्वर शिंदे राहणार वेदांत नगर छत्रपती संभाजी नगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 25 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून एक लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: वेदांतनगर परिसरात धाडसी चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News