हिंगणा: आमदार समीर मेघे यांच्या हस्ते खडगाव येथे नूतन वाचनालयाचे लोकार्पण संपन्न!
Hingna, Nagpur | Aug 1, 2026 1 ऑगस्ट ला दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या खडगाव येथे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या नवीन वाचनालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांच्या हस्ते फीत कापून आणि वाचनालयाचे उद्घाटन करत हे वाचनालये देशसेवेसाठी व विद्यार्थी विकासासाठी खुले करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. वाचनालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्या