धुळे: देवेंद्र फडणवीस यांना अभ्यास करण्याची गरज- माजी आमदार अनिल अण्णा गोटे
Dhule, Dhule | Sep 3, 2024 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीच्या संदर्भात केलेल्या विधानाचा समाचार धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतला असून, फडणवीस यांना अभ्यास करण्याची गरज आहे आणि महायुतीत सुरू असलेल्या अडचणींमुळे त्यांच्या डोक्यावर ताण येऊन त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असावं असं म्हणत फडणवीस यांच्यावर गोटे यांनी टीका केली आहे.