Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

पुणे शहर: येरवड्यात दोन चारचाकींची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली.

Pune City, Pune | Nov 28, 2025
येरवडा परिसरात आज दुपारी दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघाताची घटना घडली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील भाग चकनाचूर झाला. मात्र सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास सुरू आहे.

MORE NEWS

पुणे शहर: येरवड्यात दोन चारचाकींची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली. - Pune City News