मुंबई: ठाणे पोलिसांवर दोन तरुणांवर मारहाण आणि अपमानाचा गंभीर आरोप
Mumbai, Mumbai City | Oct 30, 2026
ठाण्यातील शिवसेना गटाच्या हत्याप्रकरणामुळे तापलेल्या वातावरणात राम पूर्णेकर यांनी पोलिसांवर दोन तरुणांवर बेदम मारहाण आणि त्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.