सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आम्ही पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीचा विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 9, 2026 दिनांक 8 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून चार गुन्हे नोंद करण्यात आले पोलीस स्टेशन खापा अंतर्गत मौजा कोची फाटा येथे आरोपी नामे राहुल भोजराज भुसारे हा सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळवून आला