आज दिनांक ०७/१०/२६ रोजी प्रा. आ. कें. काळीमाती येथे *सेवा संकल्प अभियान* राबविण्यात आले.
2.7k views | Gondia, Maharashtra | Oct 7, 2026 आज दिनांक ०७/१०/२६ रोजी प्रा. आ. कें. काळीमाती येथे *सेवा संकल्प अभियान* राबविण्यात आले. सदर कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉ. वेदप्रकाश चौरागडे सर, डॉ जयप्रकाश उके सर वैद्यकीय अधिकारी काळीमाती , वैद्यकीय अधिकारी डॉ. भूमेश्वर पटले सर, डॉ मंजुषा पटले मॅम (dentist), डॉ. निशांकी रहांगडाले मॅम, डॉ सेवइवार सर, phc अंतर्गत कार्यरत आरोग्य सहायक, आरोग्य सहायीका, सर्व CHO, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका उपस्थित होते. *एकूण लाभार्थी-३१८* तपासणी आयुष्यमान कार्ड- ८ NCD तपासानी - १०२ मुखाचा कर्करोग- ४६ स्तनाचे कर्करोग - ५३ सर्व्हिकल कॅन्सर - १५ मोतीबिंदू- १९ सिकलसेल - ७२ आयुष सेवा - ४२