जाफराबाद: जेवखेडा ठोंबरे येथे जाफराबाद ते छत्रपती संभाजीनगर बस सुरू झालेले चालकाचा पवाहकाचा गावकऱ्यांनी केला सत्कार
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद ते छत्रपती संभाजी नगर ही बस सेवा सुरू झाली आहे या बससेवेने विद्यार्थ्यांचे वृद्धांचे, होणारे हाल थांबले असून सुरळीत प्रवासाची व्यवस्था झाली आहे, जाफराबाद ,माहोरा, राजुर,तळणी, फुलंब्री या मार्गे जाणारा असून त्यामुळे सकाळीच बस सेवा सुरळी सुरू झाल्याने जवखेडा येथे ग्रामस्थांनी या बसवर असलेल्या चालकाचा वाहकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.