Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: नगर पंचायत परिसरात कुरेशी ब्रदर्स यांच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरात शेकडो रक्त दात्यांनी केले रक्तदान

Jafferabad, Jalna | Jun 24, 2026
आज दिनांक 24 जून 2026 वर बुधवार रोजी दुपारी 2 वाजता जाफराबाद शहरातील जुनी नगर पंचायत परिसरात कुरेशी ब्रदर्स यांच्या वतीने आयोजीत भव्य रक्तदान शिबिरात जाफराबाद शहरातील व परिसरातील शेकडो रक्त दात्यांनी रक्तदान करत मोलाचा संदेश देत रक्त दान सर्वात श्रेष्ठ दान हे दाखवून दिले आहे, कारण रक्तदानाने कोणाचे तरी प्राण वाचले जातात आणि त्याचं मूळ या शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत मोलाचा संदेश दिला आहे.

MORE NEWS