सांताक्रूझ येथे राष्ट्रवादीत अनेक समाजसेवकांनी
राष्ट्रवादी अजित पवार पक्षात केला प्रवेश
सांताक्रूझ कार्यालय येथे आज रविवार दिनांक २५ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास राष्ट्रवादीच्या समाजसेवक रिझवान अकबर खान यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई प्रदेश सह सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आणि इकबाल याकूब खान यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भांडुप तालुका प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी विकास झा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली