पाकिस्तानचे हे वर्तन चुकीचं - आमदार अबू आझमी
आज दिनांक 25 मे 2025 वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास मानखुर्द शिवाजीनगरचे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी पाकिस्तान वर भारताने उदारतात का दाखवावी पाकिस्तानने भारतीय विमानाला इमर्जन्सीच्या वेळेस उतरण्यासाठी का परवानगी दिली नाही पाकिस्तानचं हे वर्तन चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया दिली असून 21 मे रोजी इंडिगो विमानाने इमर्जन्सी साठी पाकिस्तान कडे उतरण्यासाठी मागणी केल्यानंतर पाकिस्तानी उतरण्याची परवानगी नाकारली होती.