भाजपकडून सायन येथे तिरंगा यात्रा
25 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास भारतीय जनता पक्षाकडून सायन च्या श्रीराम मंदिर येथून भव्य तिरंगा यात्रा वीर सैनिकांच्या सन्मानार्थ काढण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईचा तसेच सैनिकांच्या सन्मान वाढवा यासाठी ही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारसह अनेक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.