बीड नक्कीच महाराष्ट्रात आहे का - किशोरी पेडणेकर
आज दिनांक 25 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ठाकरे गटाच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यांमध्ये अन्याय अत्याचार जो वाढत आहे यावर आपली प्रतिक्रिया दिला असून गुंड प्रवृत्तीची लोक पिस्तूलच्या धाकावर समाजामध्ये दहशत माजवत आहेत अशा लोकांना पिस्तूल येथे कुठून बीड मधील अनेक प्रकरण दिवसेंदिवस उघड आहेत नेमकं बीड महाराष्ट्रात आहे का असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी केला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा लोकांना ठेचून काढावे असे पेडणेकर म्हणाल्या.