कुरार व्हिलेज येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
आज दिनांक 25 मे 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मालाड पूर्वक कुरार विलेज येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले या आयुष्यमान आरोग्य मंदिरातून नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून गरीब गरजू वंचित घटकासाठी ही सुविधा म्हणजे एक आश्वासक पाऊल आहे असे पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले.