जातीय गणनेचा ठराव एनडीच्या बैठकीत मंजूर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज दिनांक 25 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून 25 मिनिटाच्या सुमारास नवी दिल्ली येथे एनडीए च्या महत्वपूर्ण मुख्यमंत्री यांच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीय गणनेचा ठराव या बैठकीत मांडला आणि तो ठराव एकमताने मंजूर झाला असून जातगणनेच्या नंतर कोणत्या जाती आर्थिक राजकीय सामाजिक मागे आहेत हे समजून येणार असल्याने हा ठराव महत्त्वाचा असून तो मंजूर करण्यात आला असे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले