बाळापूर: बाळापूरमधील खासदार निधीतील 4 ओपन जिमची दुरवस्था; प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह
Balapur, Akola | Nov 11, 2026 खासदार अनुप धोत्रे यांच्या वतीने बाळापूर नगर परिषदेला दिलेल्या चार ओपन जिमची दुरवास्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. साहित्य खराब आणि बोर्डही खाली पडलेल्या असून, प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.