Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

गरोदरपणातील तपासण्यांचे महत्त्व 1) आईच्या आरोग्याची निगा रक्तदाब, हिमोग्लोबिन (Hb), वजन तपासून अॅनिमिया, BP वाढ इ. समस्या लवकर कळतात आईला योग्य आहार व औषधांचा सल्ला मिळतो 2) बाळाची वाढ तपासणे

19 views | Raigad, Maharashtra | Apr 4, 2026
बाळाची वाढ, हालचाली, हृदयाचे ठोके तपासले जातात बाळ व्यवस्थित वाढत आहे का हे समजते. 3)गुंतागुंत टाळणे उच्च रक्तदाब, मधुमेह, संसर्ग यांसारख्या समस्या लवकर ओळखून नियंत्रणात ठेवता येतात प्रसूतीदरम्यान धोका कमी होतो.