हिंगणा: हिंगणा कार्यालय परिसरात बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि इतर राज्यात भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष..!
Hingna, Nagpur | May 6, 2026 पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि इतर राज्यात भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष हिंगणा कार्यालय परिसरात साजरा करण्यात आला. "हा विजय मोदीजींच्या नेतृत्रावर बंगाल च्या जनतेचा विश्वास असल्यामुळे मिळाला," असे यावेळी नमूद केले. याप्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.