सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत पस्तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 30, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 30 जून रोजी खापा पोलीस स्टेशन अंतर्गत पस्तीस आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली