सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 11, 2026 दिनांक १० जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 61 हजार 370 चा मुद्देमात जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिली तेजराम कोहळे यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला