सावनेर: केळवद येथील युवकांच्या भविष्याकरिता नवनिर्वाचित सरपंच यांना निवेदन सादर
Savner, Nagpur | May 26, 2026 आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत बेरोजगार युवक युवतींची नोंदणी करून त्यांना रोजगार स्वयंरोजगार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव मंजूर करण्यात यावा यासाठी नवनिर्वाचित सरपंच यांना निवेदन सादर केले