Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कुही: वेलतुर येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश मिरवणूक

Kuhi, Nagpur | Aug 3, 2026
हवामान बदलाचा आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पर्यावरणाचे सरंक्षण करण्यासाठी वेलतुर येथे पर्यावरण संदेश मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार सुधीर पारवे तथा पदाधिकारी उपस्थित होते.
कुही: वेलतुर येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश मिरवणूक - Kuhi News