विघ्नहर्ता श्री गणरायाच्या मंगलमय आगमनाने अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालय भक्तिमय वातावरणाने उजळून निघाले. 🙏
मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. ऑपरेशन कवच अंतर्गत भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आम्ही सुरक्षित, सुदृढ व व्यसनमुक्त समाजासाठी सदैव कार्यरत आहोत.
नशेला नकार… जीवनाचा स्वीकार! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺
📞 आपत्कालीन मदत: 112 ☎️ सायबर हेल्पलाईन: 1930
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#GaneshChaturthi
Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Sep 16, 2026