क्षयरोग मुक्त होण्यासाठी अर्धवट उपाय न करता पूर्ण ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे हे या गीता द्वारे जनजागृती करण्यात येत आहे
1.6k views | Amravati, Maharashtra | May 5, 2026 टी. बी हरेगा देश जितेगा यासाठी क्षय रोगाची पूर्ण ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे जेणेकरून टीबी या आजारावर मात करता येईल