Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Bipinrawat
Cds

पालघर: जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार डहाणू येथील नुकसानग्रस्त भागाची उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी केली पाहणी

Palghar, Palghar | May 7, 2025
जिल्ह्यातील डहाणू परिसरात वादळी वारा, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी डहाणू, महेश सागर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी मत्स्यव्यवसाय उपायुक्त, तहसिलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागाला भेट देत नुकसानीचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या नियमानुसार योग्य ती मदत देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले आहे.