Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: खोकरला शेतशिवारात आग लागून धान पिकाचे नुकसान

Kuhi, Nagpur | Apr 9, 2026
ग्रामीण भागात असलेल्या खोकरला शेतशिवारात आग लागून धान पिक व कुटाराचे नुकसान झाल्याची घटना घडली. त्यावरून महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्यात आला. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.