Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

कर्जत: इंधन दरवाढीने माथेरानमध्ये टॅक्सीची भाडेवाढ

Karjat, Raigad | May 21, 2026
माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या अवघड नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर रात्रंदिवस सुरू असलेल्या टॅक्सी सेवांचे भाडे तब्बल सात वर्षांनंतर वाढविण्यात आले आहे. डिझेल, पेट्रोल व सीएनजीच्या वाढत्या दरांसह वाहनांच्या देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेकडून प्रति सीट 20 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.

MORE NEWS