Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: सावनी तालुका खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत नवीन बिना भानेगाव येथे चोरीची घटना उघडकीस

Savner, Nagpur | Apr 25, 2026
नागपूर जिल्हा सावनेर तालुका खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील नविन बिना भानेगाव वार्ड क्रमांक १ बौद्ध परिसरात २५ एप्रिल शनिवारला भरदिवसा चोरीची घटना उघडकीस आली इंदू ढोके वय ४५ रा नविन बिना ह्या स्वयंपाकाच्या कामाला गेल्या असतांना अज्ञात चोरट्यानी संधी साधून १५ हजार नगदी, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला कामावरून सायंकाळी घरी परत आल्यानंतर घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती खापरखेडा पोलीसांना देण्यात आली.