मौदा: हिवरा शेतशिवारात आग लागून गहू पिकाचे नुकसान
Mauda, Nagpur | Mar 27, 2026 ग्रामीण भागात असलेल्या हिवरा शेतशिवारात शॉर्टसर्किटने आग लागून गहु पिकाचे नुकसान झाल्याची घटना घडली. त्यावरून घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. तसेच एनटीपीसी आणि कन्हान नगर परिषद येथील अग्निशमन दल यांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.