Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत....

Jalgaon, Jalgaon | Jun 7, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज ।जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews #jalgaonlive #sureshbhole

जळगाव लाईव्ह न्यूज ।जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews #jalgaonlive #sureshbhole

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ‘महा-टीईटी’ चा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या पेपर फुटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया दिली.

@girishdmahajan

#jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ‘महा-टीईटी’ चा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या पेपर फुटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया दिली. @girishdmahajan #jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज | अंत्यविधी साठी बेवारस मृतदेह चक्क, कचरा वाहण्याच्या घंटा गाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार जळगावच्या अमळनेर तालुक्यात समोर आल्याने जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे 

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

जळगाव लाईव्ह न्यूज | अंत्यविधी साठी बेवारस मृतदेह चक्क, कचरा वाहण्याच्या घंटा गाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार जळगावच्या अमळनेर तालुक्यात समोर आल्याने जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026