मुर्तीजापूर: मूर्तिजापूर एमआयडीसीत ३० हजार रोपांनी साकारले 'कार्बन उत्सर्जन हरित प्लॉट'
मूर्तिजापूर एमआयडीसी परिसरात सामाजिक वनीकरण विभागाने १ हेक्टरवर 'कार्बन उत्सर्जन हरित प्लॉट' तयार केला आहे. ३० हजार रोपांच्या संगोपनामुळे परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी हिरवाई वाढत आहे.