वणी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे लालपुलीया येथे रास्ता रोको आंदोलन
Wani, Yavatmal | Jul 24, 2025 माजी मंत्री मा. बच्चू भाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 जुलै रोजी दोन तास महाराष्ट्र राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलन करण्याचे घोषणा केली होती.त्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्ष वणी च्या वतीने लालपूलिया या महामार्गावर चक्का जाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. हे आंदोलन शांततेत पार पडले.