उमरगा: उमरग्यात मराठा आरक्षण आंदोलनात हिंसाचार; तहसीलदार कार्यालयातील खुर्ची जाळली
उमरग्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन हिंसक झाले. आंदोलकांनी तहसीलदार कार्यालयातील खुर्ची पेटवली. प्रशासनाने बंदोबस्त वाढवून स्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.