उमरगा: धाराशिव जिल्ह्याचा विकास महायुतीच करणार- महसूलमंत्री बावनकुळे
राज्य व केंद्र शासनाच्या योजना राबवून धाराशिव जिल्ह्याचा विकास करू त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा आणि जिल्हा परिषद सत्तेची चावी आमच्या हाती द्या असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरगा तालुक्यातील कोराळ मोड येथे झालेल्या सभेत केले