सावळी सदोबा प्रेस क्लब संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे सावळी सर्कलचे पत्रकार राम पवार यांची निवड करण्यात आली आहे आज दिनांक सहा जानेवारी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जयंतीचे उचित्य साधून सावळी सदोबा येथे आयोजित कार्यक्रमात राम पवार यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी असिफसमार व सचिव पदी सुरेश राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली आहे सदर निवडीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव