Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: पुंडलिकनगर परिसरात तरुणीला लग्नासाठी धमकी देणाऱ्या, आरोपीविरुद्ध पुंडलि नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 1, 2026
आज रविवार एक मार्च रोजी पुंडलिक नगर पोलिसांनी माहिती दिली की, 28 फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता एका महिला फिर्यादीने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 28 फेब्रुवारीला सकाळी दोन वाजता आरोपी विजय भाऊसाहेब बिरारे राहणार त्रिमूर्ती चौक छत्रपती संभाजी नगर यांनी महिला फिर्यादीच्या घरात दगडे मारून दहशत निर्माण केली, खिडकीतून मोबाईल चोरी करून घेऊन गेला व महिला फिर्यादीला लग्नासाठी धमकी दिली अशी तक्रार पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: पुंडलिकनगर परिसरात तरुणीला लग्नासाठी धमकी देणाऱ्या, आरोपीविरुद्ध पुंडलि नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News