Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: चांपा शिवारात मोहफूल दारूभट्टीवर पाचगाव पोलिसांची धाड

Kuhi, Nagpur | Jun 14, 2026
पाचगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांपा शिवारात अवैधरित्या मोहफूल दारूभट्टीवर पाचगाव पोलीसांनी धाड टाकून 8 लाख 1 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.6 आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.