पालघर: हेवी डिपॉझिट च्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेला नगर पोलिसांची अटक
नागपूरमध्ये घर मालक व भाडेकरू यांची 'हेवी डिपॉझिट' च्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलेला नगर पोलिसांनी अटक केली. लाखो रुपयांच्या फसवणुकीचा प्रकरण उघडकीस आलं आहे.