Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri
No video available

अंबरनाथ: बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना अद्याप गृहाखात अटक करू शकल नाही,शरदपवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

Ambarnath, Thane | Sep 21, 2024
बदलापूर येथे मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना अद्याप राज्याचा गृहाखात अटक करू शकला नाही अशी माहिती शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास दिली आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचाही त्यांनी सांगितलं असून भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे असा ते म्हणाले. यावेळी विकास लवांडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

MORE NEWS