Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Iyc
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

ध्वजारोहण सुरू असतानाच बसला 7.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का! फिलिपिन्समधील महायाहाय एलिमेंटरी स्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी असताना अचानक जमीन हादरू लागली. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या मागे असलेली एक छोटी रचना कोसळतानाही दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 🌍 नैसर्गिक आपत्तीचा हा थरारक क्षण पाहून अनेकजण हादरले आहेत. #Earthquake #Philippines #EarthquakeVideo #BreakingNews #ViralVideo #SchoolEarthquake #NaturalDisaster #WorldNews #TrendingNew

Pune City, Pune | Jun 8, 2026

MORE NEWS

सत्ता देणे सोपे असते, शहाणपण देता येत नाही; महिन्याभरापासून धायरी रस्ता खोदल्याने राहुल पोकळे संतापले
#pune #dhayari #dhayariroad #rahulpokale #checkmatetimes

सत्ता देणे सोपे असते, शहाणपण देता येत नाही; महिन्याभरापासून धायरी रस्ता खोदल्याने राहुल पोकळे संतापले #pune #dhayari #dhayariroad #rahulpokale #checkmatetimes

Pune City, Pune | Jun 8, 2026

"11 वाजता घरी येते, सकाळी 6 वाजता पुन्हा कामावर जाते... पण झोपायला वीजच नाही!"

नवी मुंबईतील उलवे येथील एका कामगार महिलेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सततच्या वीज कपातीमुळे तिची झोप, आरोग्य आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

उलवे आणि तळोजा परिसरातील हजारो नागरिक सध्या याच समस्येचा सामना करत आहेत. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार?

#NaviMumbai #Ulwe #PowerCut #ElectricityCrisis #MSEDCL #ViralVideo #MarathiNews #BreakingNews #Taloja #MumbaiNews

"11 वाजता घरी येते, सकाळी 6 वाजता पुन्हा कामावर जाते... पण झोपायला वीजच नाही!" नवी मुंबईतील उलवे येथील एका कामगार महिलेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सततच्या वीज कपातीमुळे तिची झोप, आरोग्य आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उलवे आणि तळोजा परिसरातील हजारो नागरिक सध्या याच समस्येचा सामना करत आहेत. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? #NaviMumbai #Ulwe #PowerCut #ElectricityCrisis #MSEDCL #ViralVideo #MarathiNews #BreakingNews #Taloja #MumbaiNews

Pune City, Pune | Jun 8, 2026

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल...
धावत्या लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी; "जो करेगा सोच समजके" मित्राने दिला होता इशारा
#mumbai #mumbailocal #trainstunt #stunt #checkmatetimes

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल... धावत्या लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी; "जो करेगा सोच समजके" मित्राने दिला होता इशारा #mumbai #mumbailocal #trainstunt #stunt #checkmatetimes

Pune City, Pune | Jun 8, 2026