"11 वाजता घरी येते, सकाळी 6 वाजता पुन्हा कामावर जाते... पण झोपायला वीजच नाही!"
नवी मुंबईतील उलवे येथील एका कामगार महिलेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सततच्या वीज कपातीमुळे तिची झोप, आरोग्य आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उलवे आणि तळोजा परिसरातील हजारो नागरिक सध्या याच समस्येचा सामना करत आहेत. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार?
#NaviMumbai #Ulwe #PowerCut #ElectricityCrisis #MSEDCL #ViralVideo #MarathiNews #BreakingNews #Taloja #MumbaiNews
Pune City, Pune | Jun 8, 2026