Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

तारफैल खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एक आरोपी अटकेत... अकोल्यातील तारफैल परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या तरुणाच्या खुनाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. १४ जूनच्या रात्री अंकीत नंदागवळी याला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. अकोला शहरासह रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शेगाव परिसर आणि विविध ठिकाणी रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी निलेश उर्फ दद्दू विजय बोरकर (वय २६, रा. तारफैल) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #Akola #CrimeNews #MurderCase #PoliceAction #MaharashtraNews #LocalCrimeBranch #AkolaPolice #LatestNews #LawAndOrder

Amravati, Amravati | Jun 14, 2026

MORE NEWS

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨

तळेगाव दशासर पोलीस स्टेशनची बोगस HTBT कापूस बियाणे विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई! 🌱⚡

👮‍♂️ शेतकऱ्यांची फसवणूक करून अवैधरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई
📦 एकूण 432 बियाणे पॅकेट जप्त
💰 अंदाजे किंमत : ₹7,12,800/-
👤 1 आरोपी अटक

🌾 शेतकऱ्यांच्या हितासाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर!

📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930

Follow Us : @amravatiruralpolice

#AmravatiRuralPolice 
#HTBT 
#BogusSeeds 
#CottonSeeds 
#PoliceAction

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 तळेगाव दशासर पोलीस स्टेशनची बोगस HTBT कापूस बियाणे विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई! 🌱⚡ 👮‍♂️ शेतकऱ्यांची फसवणूक करून अवैधरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई 📦 एकूण 432 बियाणे पॅकेट जप्त 💰 अंदाजे किंमत : ₹7,12,800/- 👤 1 आरोपी अटक 🌾 शेतकऱ्यांच्या हितासाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर! 📞 पोलीस हेल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 Follow Us : @amravatiruralpolice #AmravatiRuralPolice #HTBT #BogusSeeds #CottonSeeds #PoliceAction Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 15, 2026

अमरावती ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवण्याचे काम अमरावती ग्रामीण पोलिसांनी यशस्वीरित्या केले आहे. CEIR पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून तब्बल 133 हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत ₹18,18,000/- इतकी आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहेत.

जनतेचा विश्वास, आमची जबाबदारी!

#AmravatiRuralPolice
#CEIR
#MobileRecovery
#LostMobileFound
#TechnologyForPeople
CitizenService
PoliceForPeople
 
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

अमरावती ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवण्याचे काम अमरावती ग्रामीण पोलिसांनी यशस्वीरित्या केले आहे. CEIR पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून तब्बल 133 हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत ₹18,18,000/- इतकी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहेत. जनतेचा विश्वास, आमची जबाबदारी! #AmravatiRuralPolice #CEIR #MobileRecovery #LostMobileFound #TechnologyForPeople CitizenService PoliceForPeople Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 14, 2026

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨

📌 “जनतेच्या तक्रारींना प्राधान्य — अमरावती ग्रामीण पोलिसांचा उपक्रम”

अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत आयोजित “तक्रार निवारण दिन” मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले.

✅ 210+ तक्रारींचे निवारण
🤝 नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम
📍 सर्व पोलीस स्टेशन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी

📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930

Follow Us : @amravatiruralpolice

#AmravatiRuralPolice 
#ComplaintResolutionDay 
#PoliceForPeople
 #जनतेच्याहितासाठी 
#AmravatiPolice 

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨 📌 “जनतेच्या तक्रारींना प्राधान्य — अमरावती ग्रामीण पोलिसांचा उपक्रम” अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत आयोजित “तक्रार निवारण दिन” मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले. ✅ 210+ तक्रारींचे निवारण 🤝 नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम 📍 सर्व पोलीस स्टेशन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी 📞 पोलीस हेल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 Follow Us : @amravatiruralpolice #AmravatiRuralPolice #ComplaintResolutionDay #PoliceForPeople #जनतेच्याहितासाठी #AmravatiPolice Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 14, 2026