🚨 अमरावती ग्रामीण पोलीस 🚨
तळेगाव दशासर पोलीस स्टेशनची बोगस HTBT कापूस बियाणे विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई! 🌱⚡
👮♂️ शेतकऱ्यांची फसवणूक करून अवैधरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई
📦 एकूण 432 बियाणे पॅकेट जप्त
💰 अंदाजे किंमत : ₹7,12,800/-
👤 1 आरोपी अटक
🌾 शेतकऱ्यांच्या हितासाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर!
📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930
Follow Us : @amravatiruralpolice
#AmravatiRuralPolice
#HTBT
#BogusSeeds
#CottonSeeds
#PoliceAction
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
Amravati, Maharashtra | Jun 15, 2026